Exclusive

Publication

Byline

Good Morning Wishes : तुम्हाला भेटण्यासाठी आज नवा दिवस उगवलाय! खास अंदाजात म्हणा गुड मॉर्निंग

Mumbai, जानेवारी 27 -- Good Morning Wishes In Marathi: तुम्ही आपल्या प्रियजनांना गुड मॉर्निंगच्या शुभेच्छा देण्यासाठी चांगला संदेश शोधत आहात का? तर, तुमचा शोध इथे थांबणार आहे. आम्ही तुमच्यासाठी काही ख... Read More


Tarot Card Reading : आज धनप्राप्तीचे योग आहेत! वाचा टॅरो कार्डनुसार मेष ते मीनचे राशीभविष्य

Mumbai, जानेवारी 27 -- Tarot Card Rashi Bhavishya In Marathi : आज बुधाचे चंद्रापासून दुसऱ्या घरात प्रवेश झाल्यामुळे सुनफा योग तयार झाला आहे. अशा स्थितीत, टॅरो कार्ड्सची गणना दर्शवित आहे की सोमवारी अने... Read More


Viral Video: स्विगीवरून पनीर ऑर्डर केलं, पण मिळालं चिकन; लिस्टेड रेस्टॉरंटची स्वच्छता पाहून भडकले लोक!

Mumbai, जानेवारी 27 -- Mumbai Viral News: मुंबईच्या एका व्यक्तीने इन्स्टाग्रामवर स्विगीवर सूचीबद्ध फ्रेशमेनू रेस्टॉरंटच्या स्वच्छतेची धक्कादायक स्थिती उघड केली. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्ती... Read More


अजब प्रेमाची गजब गोष्ट..! आजी बनलेली महिला ३० वर्षीय प्रियकरासोबत गेली पळून, ८ वर्षापूर्वीही झाली होती बेपत्ता

Uttar Pradesh, जानेवारी 27 -- प्रेमाला वयाचं बंधन नसतं आणि मर्यादाही नसते, असं म्हटलं जातं. प्रेम हे ना जात-पाहते, ना उच्च-नीचपणा पाहते. प्रेम कुणालाही व कोणावरही होऊ शकतं. अनेकदा एखाद्या वृद्ध महिलेन... Read More


गंगेत डुबकी मारल्याने गरिबी दूर होते का? महाकुंभावर खर्गेंच्या वक्तव्यावरून नवा वाद, भाजपने करून दिली 'हज'ची आठवण

New delhi, जानेवारी 27 -- काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मध्य प्रदेशातील महू येथे केलेल्या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. प्रयागराजमधील महाकुंभाच्या पार्श्वभूमीवर खर्गे यांनी गंगेत ... Read More


Mumbai Couple Suicide : घरच्यांनी लग्नाला नकार देताच प्रेमीयुगुलांची रेल्वेसमोर उडी, मुलगी अल्पवयीन!

Mumbai, जानेवारी 27 -- Mumbai Couple Suicide on Railway Track: मुंबईतील विक्रोळी परिसरात ही थरकाप उडवणारी घटना घडली आहे. घरच्यांनी लग्नाला नकार दिला म्हणून प्रेमीयुगुलाने धावत्या एक्स्प्रेससमोर उडी मा... Read More


Shani Ast 2025: या दिवशी शनी होत आहे अस्त, जाणून घ्या कोणत्या राशींवर होणार परिणाम

Mumbai, जानेवारी 27 -- Shani Ast 2025 in Marathi: या वर्षी २०२५ मध्ये शनी मार्चमध्ये राशी परिवर्तन करणार आहे. २९ मार्च रोजी शनी स्वत:ची राशी कुंभ सोडून मीन राशीत प्रवेश करेल. शनी दर अडीच वर्षांनी राशी... Read More


BMC निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ७ वर्षे 'ती' शपथ पाळणाऱ्या बड्या महिला नगरसेविकेने साथ सोडली!

Mumbai, जानेवारी 27 -- विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. शिवसेना ठाकरे गटाकडून महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे. मुंबई म... Read More


Viral Video: महाकुंभात नवरा हरवू म्हणून बायकोनं लढवली अनोखी शक्कल, व्हिडिओवर कमेंटचा पाऊस!

भारत, जानेवारी 27 -- Viral News: महाकुंभ २०२५ मध्ये मोठ्या संख्येने भाविक दाखल होत आहेत. मौनी अमावास्येला महाकुंभात १० कोटी लोक स्नान करतील, असा अंदाज आहे. तर, २५ आणि २६ जानेवारीला मोठ्या संख्येने भाव... Read More


मराठीच्या मुद्द्यावरून मनसे पुन्हा आक्रमक, डिस्ने प्लस हॉटस्टारच्या कार्यालयात घुसून कार्यकर्त्यांचा जोरदार राडा!

Mumbai, जानेवारी 27 -- MnsAggressiveOver Marathi : मराठीच्यामुद्द्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा आक्रमक झाल्याचे दिसत आहे.डिस्नेप्लसहॉटस्टारच्याॲपवरक्रिकेटचे समालोचनअन्य प्रादेशिक भाषांतउपलब्... Read More